Mumbai High Court : पात्रता नसताना संजय पांडे यांना पोलीस महासंचालक पदावर राहण्याचा अधिकार काय?
Continues below advertisement
पात्रता नसताना संजय पांडे यांना पोलीस महासंचालक पदावर राहण्याचा अधिकार काय असा प्रश्न Mumbai High Court ने विचारलाय. UPSC ची शिफारस नसताना DGP म्हणून नियुक्त केल्याचा आरोप.
Continues below advertisement