Mumbai Heavy Rains : मुंबई आणि उपनगरात रात्रभर पावसाची संततधार सुरु, लोकल आणि रस्ते वाहतूक सुरळीत
abp majha web team
Updated at:
18 Sep 2022 07:31 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई आणि उपनगर परिसरात रात्रभर पावसाची संततधरा सुरु आहे... सध्या मुंबईत रिमझिम पाऊस सुरु आहे.. सध्या मुंबईतील लोकल वाहतूक आणि रस्ते वाहतूक सुरळीत आहे... दरम्यान उद्यापासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाने दिलीय..