Mumbai Measles Death : मुंबईत गोवरमुळे आतापर्यंत 20 चिमुकल्यांचा मृत्यू

मुंबईतील गोवरचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला दिसत नाहीये... मुंबईत आत्तापर्यंत गोवरमुळे २० चिमुकल्यांचा मृत्यू झालाय... काल साकीनाका येथील आठ महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय... मुलीच्या मृत्यूबाबत डेथ कमिटीचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलंय... मृत्यू झालेल्या मुलीला ताप, खोकला, सर्दी होती.. परंतु ती ८ महिन्याची असल्याने रुबेला लसीसाठी पात्र नव्हती, असे पालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितलंय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola