Mumbai Goa Highway Potholes : खड्ड्यांमुळे महामार्गाची चाळण, Ravindra Chavan यांचा पाहणी दौरा

Continues below advertisement

मुंबई-गोवा  महामार्गावर रस्त्याची चाळण झालीये.. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आज मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करत आहेत. दरम्यान, मुंबई ते गोवा महामार्गावरील पनवेल ते कासू या सुमारे 84 किलोमीटर रस्त्याचे काम सुरू आहे. यापैकी कासू ते इंदापूर या दुसऱ्या टप्प्यातील 42 किलोमीटरचे काम सध्या वेगानं सुरुये. तसंच या महामार्गाची ड्रोन दृश्यं समोर आलीयेत.. यामध्ये महामार्गाचं काम किती वेगानं सुरुये हेच दिसून येतंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram