
Mumbai : धक्कादायक! 10 वीनंतर शिक्षण सुटलं, कोरोना काळात नोकरी गेली हतबल तरुणीने जीवनयात्रा संपवली
Continues below advertisement
कोरोना महामारीत काळजाला चटका लावणारी बातमी, घरातलं दारिद्र्य आणि आईवडिलांवर लग्नाच्या खर्चाचा भार नको म्हणून मुंबईतील मुलीने जावन संपवलं, 10 वीनंतर शिक्षण सुटलं, कोरोना काळात नोकरी गेली हतबल तरुणीने जीवनयात्रा संपवली
Continues below advertisement