भाजप पाठोपाठ मंदिर मुद्द्यावर MNS आक्रमक, राज्यातील मंदिरं खुली करण्यासाठी मनसेचं घंटानाद आंदोलन
कोरोनाचा प्रकोप सुरु झाल्यानंतर राज्यातील मंदिरं बऱ्याच काळापासून बंद आहेत. ही मंदिरं उघडावीत या मागणीसाठी आता मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून आज नाशिक आणि पुण्यात घंटानाद आंदोलन करत मंदिरं उघडण्याची मागणी केली आहे.