Mumbai Girgaon Fire : गिरगावमधील इमारतीला आग, इमारतीच्या 17 व्या मजल्यावर आग : ABP Majha

मुंबईच्या गिरगावमधील एका इमारतीत आग लागल्याची घटना घडली.. २१ मजली इमारतीच्या १७ व्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली..  अग्निशमन दलाच्या ८ ते १० गाड्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं... तसेच क्रेनच्या मदतीने इमारतीत अडकलेल्या नागरिकांना रेस्क्यु करत त्यांना जीवदान देण्यात आलं.. आगीचं कारण अस्पष्ट असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही...  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola