Mumbai Unseasonal Rain : अवकाळीची एन्ट्री, घाटकोपरवरुन पावासाचा आढावा
abp majha web team
Updated at:
21 Mar 2023 08:52 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई आणि परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय.. मुंबई शहर, उपनगरं, ठाणे, वसई-विरार, कल्याण-डोंबिवलीत जोरदार पाऊस पडतोय.. यामुळे कामावर जाणाऱ्यांची मात्र तारांबळ उडाली आहे. दरम्यान मुंबईतल्या घाटकोपरवरुन पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी