Mumbai Gas Cylinder : मुंबईतून दोनशे गॅस सिंलेडर जप्त, 3 आरोपींना अटक अधिक तपास सुरु : ABP Majha
मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या एका मोठ्या टोळीसह गोदामावर छापा टाकण्यात आलाय..मालाडच्या मालवणी येथील गोदामातून काळाबाजारात वापरलेले दोनशे घरगुती गॅस सिलिंडर पोलिसांनी जप्त केलेत.. याप्रकरणी चारकोप पोलिसांनी तीन आरोपींना अटक केलीये..