Mumbai Fogg : दाट धुक्याचा पश्चिम रेल्वेला फटका; डहाणूपर्यंतच्या गाड्या 20 मिनिटं उशिरानं
Continues below advertisement
Mumbai Fogg : दाट धुक्याचा पश्चिम रेल्वेला फटका; डहाणूपर्यंतच्या गाड्या 20 मिनिटं उशिरानं जिल्ह्यात दोन दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसाने कालपासून विश्रांती घेतली असून आज जिल्ह्यात अनेक भागात दाट धुक्याची चादर पाहायला मिळाली . मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गासह मनोर - वाडा - भिवंडी महामार्गावरही धुकं पसरल असल्याने 100 मीटर अंतरावरील वाहनही दिसेनाशी झाली होती . या दाट धुक्यामुळे वातावरणात ही चांगलाच गारवा निर्माण झाला असून पालघरकरांना थंडीची चाहूल लागली आहे .
Continues below advertisement