Mumbai Fogg : थंडीची चाहुल, वातावरणात गारवा; मुंबईत धुक्याची चादर
abp majha web team
Updated at:
01 Dec 2023 09:38 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Fogg : थंडीची चाहुल, वातावरणात गारवा; मुंबईत धुक्याची चादर मुंबई आणि परिसरात धुरक्यांची चादर पसरली आहे.. पावसानंतर मुंबई धुक्यात हरवली आहे.. मुंबई, उपनगरांसोबत आजूबाजूच्या परिसरात देखील धुक्यांची चादर पसरली आहे.. मुंबईच्या वातावरणात गारवा असून थंडीची चाहूल लागलीए.. मुंबईत येत्या ४८ तासात किमान तापमानात घट दिसणार आहे.. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांनी