Mumbai Rain : पहिल्या पावसात मुंबईची तुंबई, विद्याविहारमध्ये इमारत खचली तर विलेपार्लेत इमारत कोसळसी

Continues below advertisement

हवामान विभागाने मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पहिल्या पावसात मुंबईची तुंबई झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलेय. संततधार पावसामुळे मुंबईत इमारत कोसळण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. विद्याविहार आणि विले पार्ले परिसरातही इमारत कोसळली आहे. विले पार्ले येथे दुपारी अडीच वाजता एका इमारतीचा भाग कोसळला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झालाय. तर तीन जण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णलयात दाखल करण्यात आलंय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram