Mumbai Fire Breaking News : मुंबईच्या ग्रॅंट रोड परिसरात भीषण आग : ABP Majha

मुंबईच्या ग्रँट रोड परिसरात भीषण आग

मध्यरात्री लाकडाच्या गोदामाला भीषण आग, आगीचं कारण अस्पष्ट

आगीवर नियंत्रण मिळण्याचे काम अजूनही सुरूच

सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही

खबरदारी म्हणून प्लॅटिनम मॉल आणि रहिवासी इमारती खाली करण्यात आल्या... 

16 अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचं काम  युद्ध पातळीवर सुरू आहे 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola