Mumbai Major Fire : कुर्ल्यातील गुलाब शहा इस्टेटमधील गोदामांना भीषण आग, कारण अद्याप अस्पष्ट

Continues below advertisement

मुंबईतल्या कुर्ल्यामधील एलबीएस मार्गावरील गुलाब शहा इस्टेटमधील गोदामांना भीषण आग लागली होती काही तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालंय..कुलिंगचं काम सध्या सुरू आहे.. मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram