Mumbai Fire : मुंबईत बीकेसी परिसरातील कार्यालयाला भीषण आग, निवृत्ती वेतन विभागात आग
abp majha web team
Updated at:
13 Apr 2024 06:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Fire : मुंबईत बीकेसी परिसरातील कार्यालयाला भीषण आग, निवृत्ती वेतन विभागात आग
मुंबईतील बीकेसी परिसरातील कार्यालयाला भीषण आग ----- निवृत्ती वेतन विभागाच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्याला आग.... कार्यालयातील अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतरही आग विझत नसल्याने अग्निशमन दलाला पाचारण