Mumbai: चित्रपट निर्माता पराग संघवींना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक ABP Majha
Continues below advertisement
चित्रपट निर्माते पराग संघवी यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. पराग संघवी हे अलुमब्रा आणि लोटस या फिल्म कंपनींचे सीईओ आहेत. भूतनाथ रिटर्न्स, द अटॅक ऑफ 26/11 या चित्रपटांचे ते निर्माते आहेत. कमला मिल ग्रुप ऑफ कंपनीशी संबंधित एका प्रकरणात पराग संघवी यांना अटक करण्यात आली आहे.
Continues below advertisement
Tags :
Mumbai CEO Movies Crime Related Producers Parag Sanghvi Attock Alumbra Lotus Kamala Mill Group Of Companies