Mumbai Farmers Protest | शेतकऱ्यांकडून पारंपरिक तारपा नृत्य सादर
Continues below advertisement
मुंबईत धडकलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाचा आजचा महत्त्वाचा दिवस आहे. काल पारंपरिक तारपा नृत्याने रात्री या सर्व शेतकऱ्यांनी एकता दाखवली होती. तर आज या शेतकऱ्यांची पहाट ही पारंपरिक वाद्यांच्या वादनाने आणि पारंपरिक नृत्याने होत आहे. ढोल, टाळ आणि पावरी च्या वादनाने आजच्या आंदोलनाला सुरुवात होत आहे.
Continues below advertisement
Tags :
Farmer Agitation. Farmers Protest Delhi Farmers Agitation Kisan Sabha Agitation Mumbai Farmers Protest Kisan Sabha Kisan Kisan Sabha Morcha Shetkari Morcha Mumbai