Mumbai Farmers Protest | किसान सभेचं शेतकरी आंदोलन प्रसिद्धीसाठी : रामदास आठवले | Ramdas Athawale

किसान सभेने मुंबईत आंदोलन करण्याची गरज नाही. हे आंदोलन प्रसिद्धीसाठी आहे. कायदा सरकारने केला आहे, मागे घेण्याचा प्रश्न नाही. शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवायला हवं : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola