Mumbai Fake Kidnapping Videos : मुंबईतील अपहरणाचे व्हिडीओ फेक, काय आहे प्रकरण?

हॉट्स ऍपवर व्हायरल होणाऱ्या एका फेक मेसेजमुळे नाशिकमध्ये पोलिसांची सध्या चांगलीच डोकेदुखी वाढलीय विशेष म्हणजे याच मेसेजमुळे महिलांमध्ये देखिल भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान काय आहे हा मेसेज आणि काय आहे त्यामागील सत्यता बघुयात एबीपी माझाच्या या रिपोर्ट मधून..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola