Fake Caste Certificate : Sion मध्ये बनावट जात प्रमाणपत्राद्वारे वैद्यकीय शिक्षण, बाप-लेकीवर गुन्हा

Continues below advertisement

2021मध्ये पुणे ग्रामीण पोलीस दलात भरती होण्यासाठी प्रकल्पग्रस्त असल्याबाबतचं बनावट प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी दहा उमेदवारांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या उमेदवारांनी बीडमधून प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचं उघडकीस आलंय... तर मुंबईतील सायनमध्ये बनावट जात प्रमाणपत्राद्वारे वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या बाप-लेकीविरुद्ध सायन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सायन पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार डॉ. जगदीश राठोड  यांनी तक्रार दाखल केलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram