Engineering, Farmacy | इंजिनीअरिंग, फार्मसी प्रवेशासाठी बारावीच्या गुणांमध्ये 5 टक्क्यांची शिथिलता
Continues below advertisement
इंजिनीअरिंग किंवा फार्मसीच्या प्रवेशासाठी बारावीच्या किमान गुणांची अट पाच टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. यामुळे सीईटीमध्ये बारावीला खुल्या प्रवर्गातील किमान 45 टक्के गुण असेलला विद्यार्थीही प्रवेशासाठी पात्र होऊ शकणार आहे. तर मागासवर्गासाठी किमान गुणांची अट ही 40 टक्के इतकी असणार आहे.
Continues below advertisement