Mumbai : बीएमसी अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी कर्मचाऱ्यांचं आंदोलन
Continues below advertisement
मुंबईच्या वाकोला परिसरात काल ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बीएमसी अधिकाऱ्याला मारहाण झाली होती. त्याच्या निषेधार्थ आज च्या वॉर्डातील महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. सर्व आरोपींवर कठोर कारवाई करा, आणि अशी मारहाण पुन्हाम होता कामा नये, अशी या कर्मचाऱ्यांची भूमिका आहे. या आंदोलनाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी
Continues below advertisement