Eknath Khadse : भाजप आमदारांमध्ये किती अस्वस्थता आहे ते मला माहितीये- एकनाथ खडसे

Continues below advertisement

भाजप आमदारांमध्ये किती अस्वस्थता आहे ते मला ठाऊक आहे, असं म्हणत अनेकांनी माझ्याकडे नाराजी व्यक्त केली आहे हा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला, देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस मी विरोधी पक्षात असताना अनेकदा माझ्याकडे यायचे. मुख्यमंत्री म्हणूनही ते जळगावला माझ्या घरी आले होते, असंहीते म्हणाले.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram