Monsoon 2021 : दोन दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात; रायगडसह, पुणे, नाशिकमध्ये सरी
Continues below advertisement
दोन दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मुंबई उपनगरासह रायगड, पुणे नाशिकमध्ये सरी कोसळल्या.
Continues below advertisement