Eco Friendly Holi at Girgaum | चायनीज रंगांना टाळून फुलांच्या पाकळ्यांचा वापर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गिरगावच्या ज्येष्ठ नागरिकांच्या क्लबने यंदा चायनीज रंगांऐवजी वेगवेगळ्या फुलांच्या पाकळ्यांचा रांगासाठी वापर केला आहे. क्लबचे वैशिष्टय़ म्हणजे क्लबच्या मार्फत प्रत्येक वर्षी इको फ्रेंडली होळी साजरी करण्यात येते. या क्लबचे जवळपास 100 सदस्य आहेत.