Coronavirus in Maharashtra | पुण्यात कोरोनाचे दोन रुग्ण, काळजी घेण्याचे महापौरांचे आवाहन

पुण्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. हे दोन्ही रुग्ण १ तारखेला दुबईहून परतले आहेत. दोन्ही रुग्णांवर सध्या पुण्यातील नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरु आहेत. हे दोन्ही रुग्ण पती-पत्नी आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola