Mumbai Crime : मुंबई - तब्बल १४०० कोटींचं ड्रग्ज जप्त! पोलिसांकडून 5 जणांना अटक

Continues below advertisement

Mumbai Crime  : मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकानं तब्बल १४०० कोटी रुपयांचं मेफोड्रोन अर्थात एमडी ड्रग्ज जप्त केलंय.. या मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करताना पोलिसांनी पाच जणांना अटक करण्यात आलीय... या कारवाई दरम्यान पोलिसांनी तब्बल ७०० किलोचं ड्रग्ज जप्त केलंय..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram