ड्राईव्ह इन लसीकरणाचा पहिला प्रयोग मुंबईत, कारमध्येच लस मिळणार, दिव्यांग-ज्येष्ठ नागरिकांना फायदा
Continues below advertisement
Drive-in Covid-19 Vaccination : मुंबईतील दादर येथे कोहिनूर स्क्वेअर पार्किंगमध्ये असणाऱ्या कोरोना लसीकरण केंद्राचं उदघाटन होण्यापूर्वीच या ठिकाणी नागरिकांनी रिघ लावल्यामुळं लसीकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या लसीकरण केंद्रावर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना त्यांच्या कारमध्येच लस देण्यात येणार आहे. त्यामुळं हे देशआतील पहिलंवहिलं 'ड्राईव्ह इन' लसीकरण केंद्र ठरत आहे.
Continues below advertisement