Maharashtra Lockdown : सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये लॉकडाऊन : काय सुरू काय बंद असेल?
Continues below advertisement
कोरोना संसर्गाचं चित्र अतिशय गंभीर वळणावर आलेलं असतानाच आता स्थानिक प्रशासन अधिकाधिक कठोर निर्णय घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक नियम लागू असतानाच आता सांगलीत हे निर्बंध आणखी कठोर केले जाणार आहे. खुद्द पालकमंत्री जयंत पाटील यांनीच जिल्ह्यात आठ दिवसांच्या सक्तीच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
Continues below advertisement