Mumbai : मुंबईत बेस्टच्या ताफ्यात आजपासून डबल डेकर एसी बस, नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन
Mumbai : मुंबईतील नागरिकांचा बेस्ट प्रवास दुप्पट सुखकारक होणार आहे. कारण आजपासून बेस्टच्या ताफ्यात नवीन 'डबल डेकर इलेक्ट्रिक बस' दाखल होत आहेत. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बारा वाजता वाय बी चव्हाण सेंटर येथे या बसचा उद्घाटन होत आहे .तसेच सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ७ वाजता एनसीपीए नरिमन पॉईंट येथे उद्घाटन होणार आहे
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News Mumbai Double Decker BEST ABP Maza AC Bus