Mumbai Flowers : दिवाळीत बाजारपेठा सजल्या, फुलांच्या मागणीत वाढ, झेंडूच्या फुलांचा दर 100 रुपये

Continues below advertisement

Mumbai Flowers : दिवाळीत बाजारपेठा सजल्या, दिवाळीची लगबग सुरु झालीये. अशात फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. यंदाच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने फुलांचे दर महागण्याची शक्यता आहे. झेंडु, शेवंतीचे दर १०० रुपये प्रति किलोला गेले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram