Fracto Aid | मोडलेल्या हाताला 'फ्रॅक्टो एड'चा आधार, BETiC COEP चे संशोधक मयुर सणस यांच्याशी बातचीत | ABP Majha
Continues below advertisement
पुण्यातील सीओईपीच्या बेटिक विभागाचे संशोधक मयूर सणस यांनी एक स्प्लिंट (फ्रॅक्चर झाल्यानंतर हाताला बांधता येणारं बँडेज) तयार केलं आहे. याचा वापर केल्याने हात फ्रॅक्चर झाल्यावर हात हलत नाही आणि त्यामुळे होणाऱ्या वेदना कमी होतात. एखाद्या व्यक्तीने फ्रॅक्चर झाल्यानंतर हे स्प्लिंट हाताला बांधलं तर हात स्थिर राहण्यास त्याला मदत मिळणार आहे. मेडिआशा टेक्नॉलॉजी या कंपनीने हे स्प्लिंट तयार केलं आहे. याला आता ' फ्रॅक्टो एड' असं नाव देण्यात आलं आहे.
Continues below advertisement