Cold Wave | पुणे, नाशिकमध्ये पारा घसरला; दोन दिवसांपासून गारवा वाढला | ABP Majha
Continues below advertisement
पुणे आणि नाशिकमध्ये अखेर थंडीची चाहूल लागली आहे. डिसेंबर महिना निम्मा संपला तरी वातावरण थंड नव्हतं. मात्र अखेर स्वेटर, कानटोप्या बाहेर आल्या आहेत.
Continues below advertisement