Migrant Workers | मुंबईच्या धारावीत परप्रांतिय मजुरांची आजही गर्दी केली. रेल्वे स्टेशन गाठण्यासाठी या मजुरांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.