Mumbai Dharavi Corona : मुंबईतील धारावी टेन्शन वाढवणार? काल धारावीत धडकी भरवणारी आकडेवारी ABP Majha
abp majha web team
Updated at:
07 Jan 2022 09:19 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील धारावी टेन्शन वाढवणार? काल धारावीत धडकी भरवणारी आकडेवारी, काल दिवसभरात धारावीत १०७ नवीन रुग्णांची नोंद , कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील आकडेवारीपेक्षा अधिक आकडेवारी, चिंतेत भर