Devendra Fadnavis on Electricity Bill | हिंमत असेल तर चौकशी करा, देवेंद्र फडणवीसांचं सरकारला आव्हान
Devendra Fadnavis on Electricity Bill | फडणवीस काळातील थकीत वीज बिलाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. यावर हिंमत असेल तर चौकशी करा, असं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी सरकार दिलं