Devendra Fadnavis | स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अवमानकारक उल्लेखाबाबत 'शिदोरी'वर बंदी घाला : देवेंद्र फडणवीस
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अवमानकारक उल्लेखाबाबत शिदोरीवर बंदी घाला अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवरही टीका केली.