Deonar Dumping Ground | देवनार डम्पिंग ग्राऊंडवर वीजनिर्मितीसाठी मंजुरी
देवनार डम्पिंग ग्राऊंडवर वीजनिर्मिती करायला अखेर 7 वर्षांनंतर स्थायी समितीकडून मंजुरी मिळाली. या ठिकाणी दररोज 600 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करुन वीजनिर्मिती केली जाणार असल्यामुळे कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्नही सुटणार आहे.
या प्रस्तावात महापालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक फेरफार केल्याचा आरोप करत शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी संशय व्यक्त केला.
हा प्रकार म्हणचे मर्जीतील कंत्राटदाराला संधी देण्यासाठी केल्याचा आरोप सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी केला.