ShivJayanti 2020 | राज्यभरात शिवजन्मोत्सवाचा उत्साह, औरंगाबादेत शिवजन्माचा देखावा
औरंगाबादच्या क्रांती चौकात शिवजन्माचा देखावा उभारण्यात आला. त्यावेळी शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली. आणि पाळण्यात शिवरायांचा जन्मोत्सव साकारण्यात आला. शिवजन्माची घोषणा करुन शिवगीतं आणि पोवाडा गात मोठ्या आनंदात उत्सव साजरा करण्यात आला.