Lower Parel : लोअर परळच्या डिलाईल पुलाचं आज लोकार्पण, सर्व मार्गिका वाहतुकीस खुल्या होणार
Continues below advertisement
लोअर परळच्या डिलाईल पुलाचं आज मंत्री दीपक केसरकरांच्या हस्ते लोकार्पण, मुंबईकरांच्या सुविधेसाठी सर्व मार्गिका वाहतुकीस खुल्या होणार. उद्घाटनासाठी आदित्य ठाकरेंनाही आमंत्रण.
Continues below advertisement