Mumbai | शिवडीच्या टीबी रुग्णालयाच्या शौचालयात सापडला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

Continues below advertisement
शिवडी येथील टीबी शौचालयामध्ये कुजलेल मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे, 14 दिवस हा मृतदेह शौचालयामध्ये  होता. मात्र रुग्णालयाला याची कुणकुणसुद्धा लागली नसल्याने रुग्णालयाचा बेजाबाबजदरपणा चव्हाट्यावर आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram