मुबंईकरांनो सावधान, कोरोना संकटातही दादर भाजी मार्केटमध्ये गर्दी ABP Majha

 कोरोनाचं संकट एकीकडे पुन्हा गहिरं होत असताना नागरिकांना मात्र नियमांची ना पर्वा आहे ना प्रशासनाचा धाक.. दादरच्या भाजी बाजारात सकाळी साडेपाच पासून झालेल्या गर्दीत नागरिकांचा बेफिकरपणा दिसून आला. त्या ठिकाणचा आढावा घेतलाय प्रशांत बढे यांनी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola