Mumbai Dadar cylinder Blast : मुंबई छबीलदास सभागृहात सिलेंडरचा स्फोट : ABP Majha
मुंबईतल्या दादरमधील प्रसिद्ध छबीलदास सभागृहात पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एलपीजी सिलेंडरचा स्फोट.. तर स्फोटामुळे सभागृहाचा दुसरा मजला मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त