Mumbai महापालिकेकडून Dadar वाहनतळावर Charging Point, Aditya Thackeray यांच्या हस्ते शुभारंभ
Mumbai महापालिकेकडून Dadar मधील वाहनतळावर Charging Point ची सुविधा आता उपलब्ध असुन Aditya Thackeray यांच्या हस्ते शुभारंभ या Charging Point चं उद्घाटन करण्यात आलं आहे.