
Mumbai Cyclothon 2022 : सायकलिंग का महत्त्वाची आहे? फायदे काय?
Continues below advertisement
मुंबईतल्या वांद्रे कुर्ला संकुलातुन सायक्लोथॉनला पहाटे ४.३० वाजता सुरुवात झालीय. वरळी- वांद्रे सिलिंग मार्गे वरळीपर्यंत ही स्पर्धा असणार आहे. सायकलिंग का महत्त्वाची आहे? तसंच सायकलिंग करण्याचे फायदे कोणकोणते आहेत याविषयी डॉक्टरांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी अमेय राणे यांनी.
Continues below advertisement