
Flap Gate at CSMT | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो स्थानकांप्रमाणेच रेल्वे स्थानकांतही फ्लॅप गेट
Continues below advertisement
Flap Gate at CSMT | रेल्वे स्थानकांवर गर्दी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो स्थानकांप्रमाणेच रेल्वे स्थानकांतही फ्लॅप गेट बसवण्यात आले आहेत.
Continues below advertisement