Mumbai Drugs Case : आर्यन खान जामिनातील अटींनुसार, आज NCB कार्यालयात हजेरी लावणार
Continues below advertisement
Aryan Khan Drugs Case : बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan)चा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) आज क्रूझ ड्रग्ज प्रकरणी (Cruise Drugs Case) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ऑफिसमध्ये हजेरी लावणार आहे. आर्यन खान सध्या जामीनावर बाहेर आहे. मुंबई उच्च न्यायालयानं आर्यन खानला सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यानुसार, आर्यनला शुक्रवारी सकाळी 11 ते 2 दरम्यान, मुंबईतील एनसीबी ऑफिसमध्ये हजेरी लावावी लागणार आहे. आर्यन खानची 30 ऑक्टोबर रोजी जामीनावर सुटका झाली होती.
Continues below advertisement