Mumbai Cruise Drug case : खंडणीप्रकरणी Kiran Gosavi यांच्यावर गुन्हा दाखल होणार? : ABP Majha
Continues below advertisement
किरण गोसावींविरोधात गुन्हा नोंदवण्याची शक्यता आहे. कारण आर्यन खान अटक प्रकरणानंतर पंच प्रभाकर साईल यांच्या तक्रारीची चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या हाती महत्वाचं सीसीटीव्ही फुटेज लागलंय. शाहरुखची मॅनेजर पूजा दादलानी हिची निळी मर्सिडीज कार लोअर परेलजवळ सीसीटीव्हीत दिसल्याची माहिती मिळतेय. आर्यनची अटक टाळण्यासाठी इथंच बोलणी झाली असावीत असा पोलिसांना संशय आहे.
Continues below advertisement