Mumbai Diwali 2021: राशीचक्रकार Sharad Upadhye यांचे धम्माल किस्से, मुलुंडकरांसाठी खुसखुशीत शब्दफराळ

मुंबईत मुलुंडमध्ये रसिकांनी दिवाळीचा आजचा दिवस शब्द, सुरांच्या मैफिलीनं अविस्मरणीय ठरला. अनेक गायकांनी गायिलेल्या चांगल्या रचनांबरोबरच राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी ऐकवलेले किस्से आणि कवी अशोक नायगावकरांच्या खुसखुशीत हास्यकवितांचा फराळ मुलुंडकरांनी अनुभवला. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola