Mumbai Cruise Drug Case : समुपदेशनावेळी आर्यन खानकडून चुकीची कबुली; सूत्रांची माहिती ABP Majha

Continues below advertisement

कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला चुकीचा पश्चाताप होतोय. आपल्याकडून मोठी चूक झाली अशी कबुली आर्यननं दिलीय. एनसीबीकडून आर्यन खानचं समुपदेशन करण्यात आलं. यावेळी चूक सुधारण्याची एक संधी द्या असं आर्यननं म्हटल्याची माहिती मिळतेय. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी आर्यन आणि इतर आरोपींचं समुपदेशन करण्यात आलंं. यावेळी आर्यनला धार्मिक ग्रंथ वाचण्यास दिले होते अशी माहितीही मिळतेय. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया आर्यन खाननं काय म्हटलंय....   

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram